• ट्रेंडिंग
  • सदरे
  • ग्रंथनामा
  • कला - संस्कृती
  • दिवाळी २०२०
  • अर्धे जग
  • अजूनकाही

अजूनकाही

दिवाळी २०२४

लेख

दीपावली २०२३

लेख

दिवाळी २०२२

लेख

दिवाळी २०२१

निवडक ‘अक्षरनामा’
विशेष लेख

दिवाळी २०१८

संकीर्ण
माणसं : कालची, आजची, उद्याची

दिवाळी २०२०

लेख
जर...तर

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
माध्यमांचं अधोविश्व
तळवलकर : एक मूल्यमापन

सदर

सरदार पटेलांची पत्रे
आडवा छेद
फिलॉसॉफी ‘जगण्या’साठी!
वास्तव-अवास्तव
पहिले महायुद्ध... १०० वर्षांनंतर
#जेआहेते
सत्योत्तरी सत्यकाळ
सडेतोड
रौशनख़याल तरुण
फोकस-अनफोकस
सिने-सौंदर्य
गांधी @ १५०
सिनेपंचनामा
इनसाइडर
‘कळ’फलक
मागोवा २०१६चा
चिनी माती
चला, शास्त्रीय संगीत ऐकू या
न-क्लासिक
सत्तावर्तन
चैत्यभू'मी'तला 'मी'!
लक्ष्मणरेषेवरून

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
तळवलकर : एक मूल्यमापन
माध्यमांचं अधोविश्व
प्रास्ताविक
मुलाखत
व्यक्तिचित्रे
लेख

संपादकीय

संपादकीय
संतापकीय

पडघम

कर्नाटक निवडणूक २०१८
रामचंद्र गुहा @ 60
बाबरी पतन @ २५
गुजरात निवडणूक २०१७
महिला दिन विशेष
विदेशनामा
देशकारण
साहित्य संमेलन विशेष
बालदिन विशेष
माध्यमनामा
राज्यकारण
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
अर्थकारण
कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
सांस्कृतिक
साहित्यिक
उद्योगनामा
क्रीडानामा
तंत्रनामा
विज्ञाननामा

अर्धेजग

महिला दिन विशेष
कळीचे प्रश्न
खाणं\पिणं\लेणं
आरोग्य

संकीर्ण

ललित
वर्षाखेर विशेष
मुलाखत
श्रद्धांजली
विनोदनामा
फोटोएसे
व्यंगनामा
ब्लॉगांश
पुनर्वाचन
वाद-संवाद

आमच्यासाठी लिहा

आमच्याविषयी

संपर्क

Menu

  • Login
  • Go to Booksnama
  • Terms of use
  • Privacy Policy
  • Login
  • Go to Booksnama
  • Likes us on  
  • Follow us on 
  • Subscribe our channel on 
  • Terms of use
  • Privacy Policy

उद्धव ठाकरे यांचं सरकार आव्हानांच्या ओझ्याखाली दबणार की पाच वर्षं चालणार?

उद्धव ठाकरे यांना शासकीय, प्रशासकीय आणि संसदीय अनुभव शून्य आहे. त्यामुळे कोणतं सभागृह कसं चालतं, त्यातील नियम, तरतुदी हे सर्व त्यांच्यासाठी नवीन असणार आहे. त्यांना महापालिका सदनाच्या कार्यवाहीचाही प्रत्यक्ष अनुभव नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर शिवसेनेचं सरकार आहे. परंतु काँग्रेस नेतृत्वाची महाराष्ट्राप्रतीची उदासीनता बघता रिमोट कंट्रोल शरद पवार यांच्या हातात असणार हे नक्की.......

  • ऋषिकेश नळगुणे
  • Fri , 29 November 2019
  • 1 Comments
  • 1 Like

बारामतीचा किल्ला सुप्रिया सुळे राखणार की, भाजपच्या कांचन कुल सर करणार?

भाजपने कांचन कुल यांना उमेदवारी दिली आहे. जानकरांनीदेखील या निवडणुकीत चिन्हाचा हट्ट न धरता कुल यांच्या उमेदवारीला हरकत घेतली नाही. २०१४ मध्ये भाजपने विनंती करूनही जानकर यांनी कमळ चिन्ह न घेता निवडणूक लढवल्यानं त्याचा फटका त्यांना बसला होता. अन्यथा तेव्हाच बारामतीच्या इतिहासात धक्कादायक निकाल लागला असता! पण यावेळी कुल भाजपच्या अधिकृत उमेदवार आहेत.......

  • ऋषिकेश नळगुणे
  • Thu , 16 May 2019
  • 0 Comments
  • 1 Like

‘गुगल ट्रेंड’नुसार ‘आयपीएल’च नरेंद्र मोदी, राहुल गांधी यांच्यापेक्षा जास्त लोकप्रिय!

देशात सध्या लोकसभा निवडणुकांचे वारे आहेत. परंतु त्यामुळे इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही. ‘गुगल ट्रेंड’नुसार मागील ३० दिवसांमध्ये नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी हे आयपीएलच्या लोकप्रियतेच्या आसपासदेखील नाहीत. १२५ कोटी भारतीयांच्या देशात क्रिकेटच्या सामन्यांचे पुन्हा पुन्हा प्रक्षेपण बघणारे प्रेक्षक कमी नाहीत. असे क्रिकेटप्रेमी आहेत, तोपर्यंत क्रिकेटला मरण नाही!.......

  • ऋषिकेश नळगुणे
  • Mon , 06 May 2019
  • 0 Comments
  • 3 Like

© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.